Surprise Me!

Cough Syrup News | भारतीय बनावटीचे हे ४ कफ सिरप मुलांसाठी जीवघेणे, जागतिक आरोग्य संघटनेचा अलर्ट

2022-10-07 28 Dailymotion

जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतंच भारतीय बनावटीच्या ४ कफ सिरपच्या वापरासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. कारण, या कफ सिरपमधील काही घटक मुलांसाठी घातकी असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. या कफ सिरपच्या वापरामुळेच पश्चिम आफ्रिकेतील देश असलेल्या गाम्बियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू झाला आहे. <br />

Buy Now on CodeCanyon